माजी आरोग्य सभापती महेश राजे महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त जय महाराष्ट्र मित्र मंडळाने वाचनालय चालू केली असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक रामभाऊ धस यांनी दिली
सध्या 4g चा जमाना चालू असून वाचनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून जय महाराष्ट्र मित्र मंडळाने वाचनालय सुरु केले असून या वाचनालयात जिल्ह्यातील सर्व दैनिकांचे अंक ठेवण्यात आले आहेत याचा नागरिकांनी लाभ घ्यावा अशी माहिती माजी आरोग्य सभापती महेश राजे महाडिक यांनी सातारा नामाशी बोलताना दिली
वाचाल तरच वाचाल अशी म्हण आहे युवापिढीने जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा ही महाडिक यांनी यावेळी व्यक्त केली असून यावेळी ज्येष्ठ नागरिक रामभाऊ धस ,सचिन भोसले व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या उपक्रमाबद्दल नागरिकांनी महेश राजे महाडीक यांचे आभार मानले