सादिक सय्यद
👇🏻
पाचगणी शहराला जिल्हाअधिकारी संतोष पाटील भेट देतात . जिल्हाअधिकारी तुम्ही भेट दिलेल्या टेबललॅडच काम गत ५ वर्षापासुन सुरु आहे . ठेकेदार काम घेतात कार्यादेशा बरोबर मुख्याअधिकारी तथ प्रशासक याच्यासह सर्वाचा गुळांबा ठेकेदार पोहोच करतात. कामाची गुणवत्ता व कालमर्यादा यासर्वाना सामुदायिक तिलांजंली वाहीली जाती . टेबललॅडच्या सुशोभिकरणाचा आरखडा गत ५ वर्षापासुन चालु आहे . कुठे गेला शाश्वत विकास . फक्त लाखो रुपायाची उधळपट्टी करायची जनतेसमोर मिरवुन घ्यायच मात्र टक्केवारीत पाचगणी शहराचा शाश्वत विकास हरपला आहे . लोकप्रतिनीधी यांची राजकीय इच्छाशक्ती नाही . फक्त पाचगणी शहरातील काही ठळक माजीनगरसेवकांच ऐकुन लोकप्रतिनीधी काम करत आहेत . पाचगणी शहराचा शाश्वत विकास फक्त कागदोपत्री दाखवण्यात प्रशासक धन्यता माणत आहेत . हे दुर्भाग्य जनतेच आहे . लोकप्रतिनीधीची इच्छशक्ती नाही शाश्वत विकाय दाखवण्याचा . ठेकेदार माजी नगरसेवक लोकप्रतिनीधी यांची खाबुगिरीची टोळी सक्रीय असताना . पाचगणीच टेबललॅडच्या सुशोभिकरणाच काम गत ५ वर्षापासुन पुर्ण का झाले नाही या प्रश्नाच उत्तर आजही अनुत्तरीत आहे . पाचगणी शहराला फक्त ठेकेदारांनी घेरलय . लोकप्रतिनीधी जो पर्यत राजकीय इच्छाशक्ती दाखवणार नाही तोपर्यत टेबललॅडच सुशोभिकरणाच काम पुर्णत्वाला जाणार नाही .