सोना आलाईनज प्रकरणी श्री छ उदयनराजे सह दहा जणांची निर्दोष मुक्तता

41
Adv

लोणंद येथील सोना अलाईंज प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सह बारा जणांची खंडणी प्रकरणी निर्दोष मुक्तता केली

सुमारे दोन वर्षांपूर्वी लोणंद येथील सोना आलाईज प्र करणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अशोक सावंत रणजीत माने अजिंक्य मोहिते व अन्य काही लोकांवर खंडणी व मारहाणीचा गुन्हा सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता सुरुवातीला अशोक सावंत सहा 10 जणांना सातारा पोलीसांनी अटक केली होती मारहाण व खंडणी असे गुन्हे फिर्यादीने त्यावेळेस नोंदवले होते

दोन वर्षांनी या घटनेचा निकाल लागला असून सर्वांना निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचे अनिस खान कोर्टाकडून सांगण्यात आले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी वकील म्हणून धैर्यशील पाटील, ताहेर मनेर यांनी काम पाहिले तर अन्य आरोपीं साठी शिवदे व श्रीकांत पन्हाळे यांनी काम पाहिले

Adv