महापरीक्षा पोर्टल प्रश्नी सागर भोगावकर यांनी दिले निवेदन

38
Adv

महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागाच्या भरती प्रक्रिया 2017 पासून महापरीक्षा पोर्टल माध्यमातून होत आहेत परंतु महापरीक्षा पोर्टल माध्यमातून आत्तापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमध्ये वारेमाप गैर प्रकार होत असून परीक्षार्थींच्या समस्या सोडवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नाही यासाठी महापरीक्षा पोर्टल बंदकरण्याची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सागर भोगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे

महापरीक्षा पोर्टल च्या माध्यमातून या पुढील सर्व परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगा प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सर्व परीक्षांचे शुल्क एकसमान व अत्यल्प करण्यात यावे अशीही आमची मागणी असल्याचे सागर भोगावकर यांनी यावेळी सांगितल

Adv