आरोग्य विभागाच्या वतीने विविध ठिकाण करण्यात आले निर्जंतुकीकरण

60
Adv

सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सभापती अनिता घोरपडे व उपमुख्यअधिकारी संचित धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने शहरातील विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी केली

कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज जनता कर्फ्यू चे सातारकरांनी तंतोतंत पालन केले पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सातारा शहर बस स्टँड राजवाडा बस स्टॅन्ड, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली

कोरोणा च्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेचा आरोग्य विभाग आरोग्य सभापती अनिता घोरपडे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवून आहे पालिकेने 24 तास कक्ष सातारा पालिकेत सुरु केला आहे

Adv