कारभाऱ्यांच्या मुलाने बांधलेल्या भ्रष्टाचाराच्या सेतूची होणार लवकरच पोलखोल

313
Adv

जिल्ह्यातील नेत्यांच्या जिल्हा परिषदेतील कारभाऱ्यांच्या हाती सादी स्वतःची ग्रामपंचायत ताब्यात नाही दुसऱ्याला ज्ञान मात्र जिल्ह्याचे मालक असल्याचा रुबाब अनात असल्याने अनेक कार्यकर्ते नागरिक या कारभाऱ्यांना कंटाळले असल्याचे दिसून येते

जिल्हा परिषदेतील नेत्यांचे कारभारी यांच्या गावातच त्यांची स्वतःची ग्रामपंचायत त्यांना हातात टिकवता आली नाही आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ज्ञान देण्याचे काम मात्र हे बिनपगारी कारभारी चोख पणे करताना दिसून येतात स्वतःच्या गावात स्वतःचं अस्तित्व नसलेले कारभारी यांच्या हाती मात्र जिल्हा परिषदेचे कुरन असल्याने यांना बाटली,लक्ष्मी दर्शन व मटणाची हडक या शिवाय दुसरं काही दिसत नसल्याचे सध्याचे चित्र दिसून येते

जिल्ह्यातील एका कारभाराच्या मुलाने भ्रष्टाचाराचा सेतू बांधून कहरच केला होता भ्रष्टाचाराचा सेतू कसा मोडून काढायचा यासाठी स्वतःच्या बापाने भल्या भल्यांचे पाय धरले मुलाला वाचवण्यासाठी या कारभाऱ्याने काही लोकांचे पाय धुवून पाणी सुद्धा पिले आहे मात्र याचा पुरेपूर विसर या कारभाऱ्याला पडला असून येणाऱ्या काळात भ्रष्टाचाराचा सेतू उघड होणार हे मात्र नक्की

Adv