छत्रपती उदयनराजे भोसले व कॉंग्रेस नेते उदयदादा यांची भेट

340
Adv

भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह उंडाळकर यांची कराड मधील भेटीने जिल्ह्यात चर्चेला उधाण

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केली त्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व काँग्रेसचे नेते उदयसिंह उंडाळकर त्यांची एक बैठक खरेदी विक्री संघात संपन्न झाली या बैठकीने जिल्ह्यात चर्चेला उधान आले असून नव्या राजकारणाची ही नांदी तर नहंवे ना अशीच चर्चा रंगत आहे

खा.छ.उदयनराजे भोसले यांची राजकारणात जादू कायम आपल्याला पाहायला मिळते त्यातच एक प्रत्यय म्हणून कराड मध्ये नवी राजकीय समीकरणे जुळणार का याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Adv