धोम बलकवडी धरणाचे श्रेय हे छ उदयनराजे व श्री रामराजे यांचेच

356
Adv

कृष्णा कोरीच्या निर्मितीनंतर सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही धरणे पूर्ण झाली त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला पाण्याची टंचाई जाणवत नाही ही धरणे पूर्ण व्हावी यासाठी तत्कालीन कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व तत्कालीन कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या दोघांनी अतोनात प्रयत्न केले धोम बलकवडीसह काही धरणांचे श्रेय द्यायचे असेल तर ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनाच द्यावे लागेल या दोन्ही नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राला कृष्णा खोरेच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला मात्र त्याचा गाजावाजा न करता हे दोन्ही दिग्गज नेत्यांनी कधीही पाण्याच्या राजकारणावरून श्रेय घेताना मात्र दिसून आले नाहीत

२५ जानेवारी १९९६ रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळ अस्तित्वात आले. फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकरांनां त्याचं उपाध्यक्षपद देण्यात आलं. त्यानंतर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचीही कृष्णा खोऱ्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती त्यावेळी त्यांनी धोम बलकवडी सह इतर धरन क्षेत्रातील नागरिकांना न्याय दिला होता

धोम बलकवडी धरणाची सुरुवात करण्या अगोदर तेथील धरण ग्रस्तांशी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या दोघांनी मिळून चर्चा करून प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली व धोम बलकवडी हे धरण व्हावे यासाठी अतोनात प्रयत्न केले असल्याचे दिसून आले आज पश्चिम महाराष्ट्रातील काही धरणांची कामे पूर्ण झाली यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे असल्याचे दिसून येतेधोम बलकवडी धरणाची सुरुवात करण्या अगोदर तेथील धरण ग्रस्तांशी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या दोघांनी मिळून चर्चा करून प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली व धोम बलकवडी हे धरण व्हावे यासाठी अतोनात प्रयत्न केले असल्याचे दिसून आले आज पश्चिम महाराष्ट्रातील काही धरणांची कामे पूर्ण झाली यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा असल्याचे दिसून येते

Adv