कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा वाढली धडधड पालकमंत्री घेणार उद्या कोरानाची आढावा बैठक

33
Adv

सातारा जिल्ह्यातील दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना चांगलीच धडकी भरली आहे

जिल्ह्यात करोना बाधित रुग्ण जवळपास 1300 च्या पुढे गेल्याने जिल्ह्यातील नागरिकांना चांगलीच धडकी भरत आहे प्रशासन वारंवार नियम पाळण्यास सांगत असले तरी नागरिक मात्र विनाकारण गर्दी करताना दिसून येतात सोशल डिस्टंसिंग न पाळता नागरिक विनाकारण बाजारात येऊन स्वतः सह इतरांचाही जीव धोक्यात घालताना चे चित्र सध्या दिसत आहे

रुग्णांची संख्या वाढली की नागरिक लाँक डाऊन होणार लाँक होणार अशा अफवांना ऊत येतो अशा प्रकारच्या अफवा जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी बरीच होती मात्र दस्तूरखुद्द जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनीच अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले करोनाने शहरात सुद्धा हळूहळू हात पाय पसरायला सुरुवात केली आहे काही नागरिकांचे म्हणणे आहे की लाँक डॉऊन व्हावा तर काही नागरिक म्हणतात की आमचे हातावरचे पोट आहे शेवटी निर्णय हे प्रशासन घेणार असून सध्यातरी थोड्या दिवसाचा लाँक डाऊन होईल अशी आशा नागरिकाच्या मनात घर करून राहिली आहे उद्या कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली असून काय निर्णय होतोय याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे

Adv