खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक प्रीतम कळस्कर यांची भाजपच्या उद्योग आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक असलेले प्रीतम कळसकर यांची भाजपच्या उद्योग आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून या संधीचे सोने करणार असून जास्तीत जास्त गोरगरीब व युवकांना याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोन ठेवूनच आगामी काळात काम करणार असल्याचे कळस्कर यांनी यावेळी स्पष्ट केले
कळसकर यांच्या निवडीनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष शहा सातारा शहरातील विविध मान्यवरांनी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले