स्वतंत्र पोटनिवडणुकीमुळे श्री छ उदयनराजेंना फायदा मिळेल?

67
Adv

सातारा जिल्हा : विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणार नसल्याने सातारा लोकसभेसाठी उत्सुक असलेल्यांची मात्र निराशा झाली आहे. यामुळे नुकतेच भाजपा मध्ये प्रवेश केलेला श्री छ उदयनराजे भोसले यांचा रणसंग्राम दिवाळीनंतरच पाहायला मिळणार आहे. तरीही स्वतंत्र निवडणूक झाल्यास सध्याचे विरोधातील वातावरण निवळून खा श्री उदयनराजे यांना फायदाच होणार असलयाचे, असे बोलले जाते.

Adv