लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लिंब येथील सभा श्री छ सौ दमंयतीराजे भोसले व श्री छ सौ वेदांतिकाराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला
भाजपा तर्फे उदयनराजे भोसले लोकसभेसाठी तर शिवेंद्रसिंहराजे आमदारकीसाठी निवडणूक लढवत आहेत लिंब येथील सभेचे मुख्य आकर्षक ठरलं ते दोन्ही राणीसाहेब दोघांनाही प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन दोन्ही राणीसाहेब यांनी यावेळी केले
यावेळी मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील अभिनेत्री सुमी ,माजी आ कांताताई नलावडे, निता केळकर बाळासाहेब गोसावी, जितेंद्र सावंत सरपंच सोनमळे व दोन्ही राजेंचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते