राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व इतर भाजप नेते यांची भेट घेतली असून श्री छ उदयनराजे यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबाच असल्याचे दिसून येते