सेना -भाजप-रासप-रयत -आरपीआय महायुती;जागा वाटप मात्र गुलदस्त्यात
.
गेल्या अनेक दिवसापासून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप,सेना,रयत, आरपीआय,रासप आणि शिवसंग्राम यांची महायुती एका पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या पत्रकावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांची स्वाक्षरी असून या पत्रात मात्र जागा वाटपाची सूत्र उघड़ केले नाही. परंतु शिवसेना आणि भाजप पक्षाने आपल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ए बी फॉर्मही देण्यात आले.
आता महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे स्पष्ट झाले नाही.