राज्यातील दादा नामक व्यक्तीचा साताऱ्यातील सवयन भान या संस्थेच्या मागे राजकीय अदृश्य हात असल्याची चर्चा साताऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहे
करोना च्या काळात अनेक सुप्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री यांनी कुठे ही स्वतःच्या नावाचा उल्लेख न करता आम्ही जिल्ह्याला मदत करतो अशा अटींवर मदत केली अनेक छोट्या-मोठ्या संस्थांनी सातारकरांसाठी तसेच जिल्ह्यासाठी मदत केली काही नागरिकांनी तर आपल्याला प्रसिद्धी नको अशा अटींवर ही खूप नागरिकांना मदत केली असून साताऱ्यात राजकारणाच्या दृष्टीने स्वयंन भान ही संस्था कोरोना च्या नावाखाली स्वतःच्या नावाची टिमकी वाजवत असल्याचे चित्र दिसून येते
स्वतःच्या नावाची टिमकी जरूर वाजवा एखाद्या गोरगरिबांना मदत केली म्हणून आपण काही उपकार केले नाही या अविर्भावात ही कोणी राहू नये मात्र सातारकर जनता सुज्ञ असून राज्यातील दादा नामक व्यक्ती चा या संस्थेला अदृश्य राजकीय हात असल्यानेच एक एक संचालक त्यातून कमी होत असल्याचे दिसून येत आहे