Wednesday, July 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City राधिका चौकालगत दांड्यांमुळे होतोय ट्राफिकचा प्रश्न निर्माण

राधिका चौकालगत दांड्यांमुळे होतोय ट्राफिकचा प्रश्न निर्माण

195
Adv

साताऱ्यात सध्या दांडिया ठिकठिकाणी होणार असून राधिका चौकालगत होणाऱ्या दांडिया मुळे प्रचंड आसपासच्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोर जावे लागते याचबरोबर कर्ण कर्कश्य आवाजाचाही प्रचंड त्रास होत असून यावर पोलीस प्रशासन गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे

गणेश उत्सवाच्या दरम्यान डेसिबलची मर्यादा पाळा म्हणून सांगणारे ज्येष्ठ नागरिक पोलीस प्रशासन दांडियाच्या काळात मात्र गप्प असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे

गणेशोत्सव आला की आवाजाची मर्यादा पाळा असे सांगणाऱ्या प्रचंड भूछत्र्या उगवल्या होत्या जसा पाऊस गायब झाला तस्या या छत्र्या पावसाप्रमाणे गायब झाल्या त्यामुळे नक्की कुठे माशी शिंकली हे कळायला मार्ग नाही

Adv