सुशांत मोरे आक्रमक.. हॉटस्पॉट दुकानाचे काम थांबले

34
Adv

शाहू चौक येथील हॉटस्पॉट या दुकानाने पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता भले मोठे शेड उभे केले सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सदरचे काम थांबले

पालिकेची कोणतीही रीतसर परवानगी न घेता भाडेतत्त्वावर असलेल्या हॉटस्पॉट या दुकानाच्या मालकाने भले मोठे शेड उभारण्याचा पराक्रम केला सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी माहिती घेतली असता सदर दुकान मालकाने कोणतीही पूर्वपर्गी घेतली नाही व काम सुरू केले सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आक्रमक पवित्त्र्या नंतर सदर दुकान मालकाने हे काम थांबवले

दुकान मालकाला मोठा वरदहस्त असल्याची चर्चा सध्या साताऱ्यात रंगत असून नक्की कोणाच्या पाठिंब्याने दुकान मालकाने भले मोठे शेड उभारण्याचा पराक्रम केला हे मात्र कळायला मार्ग नाही

Adv