Monday, April 6, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City हद्दवाढीच्या भाईवर साताऱ्याचा भाई भारी

हद्दवाढीच्या भाईवर साताऱ्याचा भाई भारी

81
Adv

सातारा पालिकेत एका केबिनमध्ये काही नगरसेवकांची चर्चा चालू असताना हद्दवाडीतील भाई नेहमीप्रमाणे मध्ये बोलला आणि वादाला सुरुवात झाली कारभार करते कोण आणि निवडून आले कोण या वक्तव्यावरून साताऱ्यातील ओरिजनल भाई हद्दवाडीच्या स्वयंघोषित भाईवर भारी पडला याची पालिकेत खमंग चर्चा सुरू होती

हद्दवाडीतील स्वयंघोषित भाई हा नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईल मध्ये येऊन एका सन्माननीय पदाधिकाऱ्याला बोलला निवडून आले कोण आणि कारभार करते कोण यात स्वयंघोषित भाईला हे माहिती नाही की त्यांच्याकडचेही पतीदेव पालिकेत लुडबुड करत असून यांना आवरण्याचे धाडस तो स्वयंघोषित हद्द वाढीतील भाई दाखवणार का अशी उलट चर्चा पालिकेत रंगत होती

तू तू मैं मै पालिकेत बारीक सारिक हे चालूच आहे मात्र एका केबिनमध्ये घडलेल्या या घटनेने हद्दवाडी पेक्षा साताऱ्यातील भाईच हा भाईच ठरला व त्या वक्तव्याची आठवण झाली. मेरे अबू को क्यू मारा

Adv