Tuesday, July 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City भाजपला जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा विसर

भाजपला जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा विसर

211
Adv

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला असून जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रिया शिंदे तर उपाध्यक्षपदी भाजपचेच राजू भोसले यांची वर्णी लागली असून साताऱ्यात लावलेल्या फ्लेक्स वरून राजू भोसले यांचा फोटो गायब असल्याने भाजपाला त्यांचा विसर पडला की काय असा प्रश्न सातारकरांनापडला आहे

भारतीय जनता पार्टी ही शिस्तप्रिय पार्टी म्हणून देशात ओळखले जाते त्याच भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलेले राजू भोसले यांचा आठ दिवसातच विसर पडला असल्याचे त्या फ्लेक्स वरून दिसून आले

भारतीय जनता पार्टीच्या फ्लेक्स वर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे झळकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे नक्की आमदार सेनेचे की भाजपचे हा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे

Adv