भाजप पक्षात नाही लोकशाही?

224
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

भारतीय जनता पार्टीच्या वतीने नूतन शहराध्यक्ष म्हणून अविनाश खर्शीकर यांची नियुक्ती केली मात्र त्यांना त्याच पक्षात मान सन्मान मिळताना दिसत नाही?

सातारा भाजपच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार व माजी शहराध्यक्ष विकास गोसावी हेच प्रमुख केंद्रस्थानी बसलेले दिसून आले प्रोटोकॉल नुसार जिल्हाध्यक्षांच्या शेजारी जो कोणी त्या त्या शहराचा मुख्य पदाधिकारी असेल त्याचा मान सन्मान असतो मात्र पक्ष आमचा आम्ही म्हणल तेच अशीच भावना गेल्या तीन वर्षापासून एक पक्षात पाहायला मिळते त्याचा अनुभव ही अनेक पदाधिकाऱ्यांना आला मात्र नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अजूनही केंद्रस्थानी स्थान मिळत नसल्याचे आज दिसून आले

सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भाजप पक्षाला ओळखले त्याच पक्षात शहराध्यक्षाला जर मान सन्मान क्रांतिकाऱ्यांच्या जिल्ह्यात मिळत नसेल हे दुर्दैवच म्हणावे लागेल याचा अर्थ असा की पक्षाची ध्येयधोरण एका बाजूला व स्वतःची ध्येय धोरणे राबवून आम्ही म्हणल तेच असे जिल्ह्यात कारभार चालू नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे

जिल्ह्यात अनेक जणांचा भाजप पदाधिकाऱ्यांचा गेलेला धैर्य अन्यास कोणीही इच्छुक नाही त्यातच जुने जाणते पदाधिकारी जर एक कलमी कार्यक्रमाने वागायला लागली तर पक्षात लोकशाही नाही असेच म्हणावे लागेल

Adv