आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्या दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या सोहळ्यानिमित्त विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४/०२/२३ रोजी सकाळी ८.३० वाजता जलमंदिर पॅलेस येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन व औक्षण,सकाळी ८.४५वाजता जलमंदिर पॅलेस,येथेशिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानच्या धारक-यांच्या वतीने मानवंदना,सकाळी ८.५० जलमंदिर पॅलेस येथे चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण,२४/०२/२३ सकाळी ९.००महानुभव मठ येथे फळ वाटप,सकाळी ९.१० महासैनिक भवनच्या पाठीमागे कातकरी वस्ती करंजे येथे खाऊवाटप, सकाळी९.३० ङि. बी. कदम मार्केट यार्ड समोर सरबत वाटप, सकाळी १०.१५ रिमांड होम येथे अन्नदान व शालेय वस्तू वाटप, सकाळी १०.२५ पुरुष भिक्षेकरी गृह येथे अन्नदान, सकाळी १०.४५ कनिष्क मंगल कार्यालयाशेजारी रिक्षा स्टॉपचे उद्घाटन सकाळी ११.०० सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे मोफत आरोग्य
वस्तू वाटप, सकाळी १०.२५ पुरुष भिक्षेकरी गृह येथे अन्नदान, सकाळी १०.४५ कनिष्क मंगलकार्यालयाशेजारी रिक्षा स्टॉपचे उद्घाटन सकाळी ११.०० सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी सकाळी ११.३० मातोश्री वृध्दाश्रम, माहुली येथे महिला व पुरुषांना अन्नदान, दुपारी १२.०० माऊलीहॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर देगांव फाटा येथे भुमाता युथ फाऊंडेशन आरोग्य शिबीरास भेट, दुपारी १२.३०
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा येथे पारंपारिक दिनास विद्यार्थी मित्रांची भेट, दुपारी १२.४५गोळीबार मैदान जि प.शाळा (पोलीस वसाहत) येथे LED T.V. वाटप, दुपारी १.०० विलासपूर येथे वही तुला, दुपारी १.३० एहसास मतिमंद मुलांची शाळा वळसे येथे अन्नदान, दुपारी १.५० जकातवाडी आश्रमशाळा येथे अन्नदान, दुपारी २.०५ हिलटॉप अपाटमेंट, येथे अदालत वाड्याशेजारी महाआरोग्यशिबीर, दुपारी २.१५ राजवाडा येथे उसाच्या रसाचे वाटप दुपारी २.३० जलमंदिर पॅलेस येथे शिवजयंती निमीत्त आयोजित देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ,संध्या.५.०० गांधी मैदान, राजवाडा येथे“रणांगण” मावळयांची शाळा कार्यक्रम, संध्या ५.१५ आरे तर्फ परळी येथे भव्य बैलगाडी शर्यत बक्षीस
वितरण समारंभ, संध्या ६.०० जलमंदिर पॅलेस सातारा येथे नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारण्याचा कार्यक्रम सदर कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन छत्रपती उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने करण्यात आले आहे.