Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City आरोग्य विभाग अजित दादांच्या टिकेकडे लक्ष देणार का?

आरोग्य विभाग अजित दादांच्या टिकेकडे लक्ष देणार का?

346
Adv

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सातारा येऊन मला साताऱ्यातील रस्त्यांवर कचराच कचरा दिसला अशी टिका भरसभेत केल्याने आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड आरोग्य निरीक्षक सागर बडेकर प्रकाश गंजीवाले यांच्या कामगिरी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार दोन दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर आले होते एका सामाजिक कार्यक्रमात भर सभेत त्यांनी कचऱ्यावरून टीका करत पालिका प्रशासनाला लक्ष केले साताऱ्यात येऊन कचरा दिसत असल्याने शहराला एक प्रकारे बकल्पनाच आलेला दिसतोय यावरून आपले आरोग्य प्रमुख व निरीक्षक किती तत्पर आहेत हेच दिसून येते आरोग्य प्रमुख व आरोग्य निरीक्षक यांची तत्परता फक्त आरोग्य विभागातील ठेकेदार यांची पाठराखण करणे तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे

आरोग्य प्रमुख राठोड यांचे साताऱ्यात लक्ष कमी झाले असून आरोग्य निरीक्षक सागर बडेकर व गंजीवाले यांची जबाबदारी वाढली असून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित दादा पवार यांनी एक प्रकारे आरोग्य विभागाचे वाभाडेच साताऱ्यातून काढलेले म नक्की कचऱ्याचे ठेके कोणाच्या फायद्यासाठी काढले जातात असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे

आरोग्य विभाग अधिकारी मर्जीतील ठेकेदार पोसण्यास मग्न?

अलीकडच्या काळात आरोग्य विभागाने सातारा शहर स्वच्छते साठी विविध प्रकारचे ठेके आपल्या मर्जीतल्या माणसांना दिले असून या ठेकेदारांचा उपयोग नक्कीच कुणासाठी होत आहे हे तपासण्याची गरज आता वाटू लागली आहे काही ठेकेदारांबरोबर आरोग्यच्या अधिकाऱ्यांची रंगत संगत मधुचंद्राच्या रात्री बसत असल्याची चर्चा दबकया आवाजात पालिका वर्तुळात ऐकायला मिळते

मुख्याधिकारी अभिजीत बापट साहेब कर्तव्यदक्ष अधिकारी

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापटसाहेब हे राज्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात मात्र त्यांच्या चांगल्या कामाला गालबोट लावण्याचे प्रयत्न एक प्रकारे आरोग्य विभागातून होत मुख्याधिकारी अभिजीत बापट सध्या खाजगी कामानिमित्त बाहेर घ्यावी असून या असल्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमुळे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट साहेब यांची मान खाली घालण्याचे प्रयत्नच आरोग्य विभागातील अधिकारी करत नाहीतना अशी कुजबूज पालिकेतील विविध विभागात होताना दिसते

Adv