सातारा जिल्हा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल भोसले यांची नियुक्ती झाली नियुक्तीच्या समारंभा नंतर एक दोन वेळा अतुल भोसले सातारा दौऱ्यावर आले असतील त्यानंतर मात्र अतुल भोसले शहरात दिसेनासे झाले
बातमीच्या संदर्भात जिल्हाध्यक्ष म्हणून अतुल भोसले यांना विचारणा केली असता ते कधीही फोनवर उपलब्ध झालले नाहीत सर्व कारभार पी यांच्या हातात दिला की काय अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे त्यामुळे भाजपला पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष मिळणार कधी अशीच अवस्था सध्या तरी दिसून येते
भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर होते पत्रकार परिषदेचा निरोप सोडता इतर कुठल्याही भाजपदाधिकाऱ्याला सिद्धार्थ शिरोळे सातारा शहरात येणार याची कल्पना सुद्धा नव्हती त्यामुळे सातारा शहर भाजपवर अजूनही विकास गोसावी व बलशेठवार यांचे वर्चस्व दिसून येते त्यामुळे अतुल बाबांना जिल्हाध्यक्ष पद पेलवत नाही का अशी उलट सुलट चर्चाही रंगत आहे
अतुल बाबांचा सर्व कारभार पीएन च्या हाती पी ए ही एवढे गडबडत असतात की बाबांच्या कानावर घालतो बोलतो तुम्हाला सांगतो मात्र प्रत्यक्षात कृती कुठली होत नसून चहा पेक्षा किटली गरम असाच काही कारभार चाललेला दिसून येतोय







