मतदानाच्या अगोदरच उद्धव ठाकरे गटाचे मशालीचे उमेदवार अमित कदम यांचा त्यांच्या जिल्हाप्रमुखांनी महायुतीत प्रवेश करून करेक्ट कार्यक्रम केला
निवडणुकीची रनधुमाळी रंगतदार होत असताना आयत्या बिळावर नागोबा म्हणून उमेदवारी लादले गेलेले अमित कदम यांचा त्यांच्याच पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून अमित कदम यांचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याचे
आयत्या बिळावर नागोबा म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने सातारा जावली मतदारसंघावर उमेदवारी लादली गेली निष्ठावंत शिवसैनिकांना ही उमेदवारी मान्य नव्हती चार-पाच पक्ष बदलून उमेदवारी साठी पक्ष बदलणाऱ्या कदमांचे कदम आता आगे नही पीछे पडण्यास सुरुवात झाली आहे