Friday, November 27, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District अजितदादांनी दिलेला शब्द, मकरंद आबांनी निभावला; जिल्हा बँकेत आठवणींचा भावनिक क्षण!

अजितदादांनी दिलेला शब्द, मकरंद आबांनी निभावला; जिल्हा बँकेत आठवणींचा भावनिक क्षण!

81
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false,"is_sticker":false}
Adv

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन निवडीवेळी दिवंगत अजितदादा पवार यांनी उदयसिंह उंडाळकर यांना दिलेला शब्द मंत्री मकरंद पाटील यांनी पाळला होता. या राजकीय विश्वासाच्या आठवणीला आज जिल्हा बँकेच्या पहिल्याच बैठकीत अनोख्या पद्धतीने उजाळा मिळाला.
जिल्हा बँकेचे नूतन संचालक अजय भोसले यांनी पेंटिंग केलेली दिवंगत अजितदादा पवार यांची प्रतिमा आज मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे नूतन चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर यांना भेट देण्यात आली.

अजितदादांनी दिलेला शब्द, मकरंद आबांनी निभावलेली जबाबदारी आणि त्यातून निर्माण झालेला विश्वास यांची आठवण करून देणारा हा भावनिक क्षण जिल्हा बँकेच्या पहिल्याच बैठकीत पाहायला मिळाला.

Adv