Saturday, August 22, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट

145
Adv

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पक्षवाढी संदर्भात घेतली भेट

राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबई येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी भेट घेतली जिल्ह्यातील पक्षाची सध्याची परिस्थिती स्पष्ट सांगितले असून मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी दिवसेंदिवस वाढत असून लवकरच आपण सातारा जिल्ह्याचा दौरा करावा अशी मागणी ही त्यांनी केली

राष्ट्रवादी पक्षात येणाऱ्या काळात मोठं मोठे प्रवेश होणार असून पक्ष बळकट करण्यासाठी सातारा जिल्हा दौरा करणे गरजेचे असून लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या सातारा जिल्ह्याचा दौरा करतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष यांनी दिली

Adv