Wednesday, May 27, 2026
spot_img
Home Uncategorized भाजपमध्ये बेशिस्त पदाधिकाऱ्यांचा वावर

भाजपमध्ये बेशिस्त पदाधिकाऱ्यांचा वावर

446
Adv

भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष असून ज्याला शिस्त नाही असे पदाधिकारी भाजपने नेमल्याने सातारा जिल्ह्यातील भाजप मध्ये बेशिस्त चा प्रकार वाढला असल्याचे दिसून येते त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदेच्या नूतन सभापती यांच्या पाशी खुर्ची मांडून बसलेले भारतीय जनता पार्टीचे प्रभारी धैर्यशील कदम

भारतीय जनता पार्टी हा पक्ष शिस्तीवर चालतो मात्र या बेशिस्त पदाधिकाऱ्यांना आमदारकीचे स्वप्न सुद्धा पडले आहेत ज्याने पक्षाची शिस्त माहीत नाही अशांना जर आमदारकी मिळाली तर हे भाजप दुर्दैव ठरेल अशीच अर्थ हाक येथील जनता मारत आहे

जिल्हा परिषदेच्या सभापतींचा मान सन्मान राखणे ही सर्वांची जबाबदारी असते मात्र त्यांच्या शेजारी खुर्ची टाकून बसणे हा अपमान कारक प्रकारच भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून होत असेल तर हे यासारखे दुर्दैव नाही असेच म्हणावे लागेल

Adv