सातारा पालिकेतील स्टॅंडिंगचे सदस्य झाले नामधारी

4
Adv

58/ 2 चा नियम हा उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांनी सांगितल्याने म स्टँडिंगच्या मीटिंगची व सदस्यांची काय गरज अशी जनभावना काही सदस्यांच्यात मनात निर्माण झाली आहे

स्टॅंडिंगची मीटिंग उद्या होणार आहे याला सर्व सभापती व निमंत्रित सदस्य हे नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली स्टँडिंग ची मिटिंग म्हणून सहभाग घेतात मात्र मीटिंग होण्याच्या अगोदरच कस्तुरबा येथील जुनी इमारत पाडल्याने नक्की स्टँडिंगच्या सदस्यांना किंमत आहे की नाही हेच कळायला मार्ग नसल्याचे दिसून येते

सातारा पालिकेत मनमानि शाही चालू असल्याचे दिसून येते स्टँडिंगच्या सदस्यांना कुठल्याही विषयात विचारात न घेता परस्पर कामे मार्गी लागत असतील तर त्यांनी स्टॅंडिंगचे सदस्य होऊन काय उपयोग अशी प्रतिक्रिया काही सदस्यांनी खाजगीत दिली

Adv