Saturday, September 5, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City बिनविरोध नगरसेवक दिलीप म्हेत्रे गायप?

बिनविरोध नगरसेवक दिलीप म्हेत्रे गायप?

193
Adv

दोन दिवस पाण्याच्या अडचणीने नेत्यांच्या प्रभागातीलच पाण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागले असून बिनविरोध निवडूनआलेले दिलीप शेठ मेहत्रे हे मतदार राजाचेच फोन उचलत नसल्याने मतदार नाराज झाले

नामदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे बघून दिलीप शेठ मेहत्रे हे बिनविरोध नगरसेवक झाले मात्र याची यांना कुठलीही हय गय वाटत नसून पाणी न आल्याने शुक्रवारी पेठेतील काही मतदारांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कुठलाही फोनवर प्रतिसाद न दिल्याने मतदार नेत्यांवर ही एक प्रकारे नाराज असल्याचे दिसून आले

सातारा पालिका निवडणुकीत दिलीप म्हेत्रे हे बिनविरोध म्हणून निवडून आले दोन्ही राजेंनी केलेल्या मनोमिलनामुळे आपण बिनविरोध झालात याचे भान त्यांना राहिले नसल्याचे दिसून येते

Adv