Tuesday, June 30, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा परिषदेवर भाजपचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले

जिल्हा परिषदेवर भाजपचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले

117
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना जिल्हा परिषद निवडणुकीत डावलून जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या चांगले अंगलट आलं दिसते त्याला कारणे तसेच की उदयनराजेंवर पक्ष विरहित प्रेम करणारी लाखो मतांची जनता

लोकसभा विधानसभा भाजपच्या नेत्यांनी एकत्रित लढली व जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व स्थापन केले त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेही खासदार आमदार मंत्री महोदय यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली असती तर आज सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एक हाती सत्ता आली असती मात्र खासदार उदयनराजेंनाच डावलून आपणच जिल्ह्यात सत्ता आणू शकतो असा काही भ्रम नेत्यांना झाला व मतदारांनी तो मतांच्या रूपाने पलटून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले

जिल्ह्यात उदयनराजेंना पक्षविरोहित लाखोंचा जनाधार आहे राष्ट्रवादी असो किंवा भाजप वैयक्तिक लाखोंची मते ही उदयनराजेंच्या बरोबर असून याचा फायदा भाजप घेण्यात कमी पडली त्यामुळे मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राचा आढावा घेण्यापेक्षा सातारा जिल्ह्याचा पहिला आढावा घ्या अशीच येथील जनता म्हणत आहे

Adv