Wednesday, May 13, 2026
spot_img
Home Satara District Karad भाजप कार्यालयातील अतिशहाणे झाले वरचढ

भाजप कार्यालयातील अतिशहाणे झाले वरचढ

66
Adv

पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे भाजपच्या कारकून गिरी करणाऱ्या अति शहाण्या यांच्या सहीने प्रदेश पदाधिकारी वेताळ यांची हकलपट्टी केली होती त्याच रामकृष्ण वेताळ यांनी आपल्या पत्नीचा विजय खेचून आणत भाजपच्या काम करणाऱ्या अति शहाण्या सही करणाऱ्याला चपराक दिली

प्रदेशच्या नेत्याची हकलपट्टी ही प्रदेशच्या स्तरावर होत असते मात्र इथं तर मात्र भाजप कार्यालयात कारखानिगिरी करून अति शहाणपणा दाखवणाऱ्यांनी थेट प्रदेशच्या पदाधिकाऱ्याची हाकलपट्टी करून आपण किती अति शहाणे आहोत हाच प्रकार दाखवून दिला

शिस्तीचा पक्ष म्हणून भाजपची ओळख मात्र याच जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काही अतिशाहाणे पदाधिकारी निर्माण झाले असून यांना योग्य वेळी शहाणपान नाही दिला तर पक्षाची अधोगती कडे वाटचाल तर होणार नाही ना ही शंका मनात सर्वांचे येते

Adv