अपक्ष नगरसेवक शंकर किर्दत यांच्या डबलरोलच्या भूमिकेमुळे त्यांच्याबरोबर आता ना भाऊकी ना गावकी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
अपक्ष नगरसेवक शंकर किर्दत यांनी निवडून येण्यासाठी खासदारांच्या नावावर मते मागितली खा.समर्थकांनी मदत ही केली मात्र हे सगळं विसरून नगरसेवक शंकर किर्दत यांनी निवडून आल्यानंतर डबल राजकीय भूमिका घेतल्याने त्यांच्या बरोबर आता ना भाऊकी ना गावकी ना कार्यकर्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
अपक्ष नगरसेवक शंकर किर्दत हे निवडून येण्यासाठी खासदार गट त्यांच्याबरोबर सक्रिय होता मूळ शंकर किर्दत हे खासदार गटाचे त्यामुळे त्यांना दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची मदत झाली व अपक्ष म्हणून नगरसेवक शंकर किर्दत विजयी झाले मात्र किर्दत यांची भाऊकी व गावकी हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विचारांची असून किर्दत यांची भावकी खासदार छ उदयनराजे यांच्या बरोबर राहणार असल्याचे सांगितले






