उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी तपासण्याचे वेळापत्रक जाहीर

182
Adv

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

सातारा दि. 1 :- 255-फलटण विधानसभा मतदार संघातील निवडणूक उमेदवारांच्या लेखा तपासण्याचे वेळापत्रक फलटण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी जाहीर केले आहे. सकाळी 3 ते5 या वेळेत 9 नोव्हेंबर प्रथम तपासणी, 13 नोव्हेंबर रोजी द्वितीय तर 17 नोव्हेंबर रोजी तृतीय तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी 255-फलटण मतदारसंघ फलटण विधानसभा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष फलटण येथे होणार आहे.

तपासणी एकतर व्यक्तीश: किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत किंवा त्यांने यथोचिरित्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे.

Adv