Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City येथून पुढे साताऱ्यातील खन आळीत खरेदी नाही

येथून पुढे साताऱ्यातील खन आळीत खरेदी नाही

3978
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

साताऱ्यातील गणेश आगमन सोहळ्यात एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यापुढे खणअळीतून खरेदी नाही असे फ्लेक्स झळकवल्याने झळकवलेल्या फ्लेक्सचे समर्थक बऱ्यापैकी गणेश मंडळांनी केले असल्याचे समजते

15 ऑगस्ट पासून साताऱ्यात गणेश आगमन सोहळे सुरू झाले मात्र आता दोन-तीन दिवसांपूर्वी ज्या मंडळांनी गणेश आगमन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला अशा काही मंडळांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करून नियमावलीची यादीत सर्व गणेश मंडळाच्या हातात दिली याला सर्वस्वी कारण ठरले ते साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेले निवेदन

मात्र राजधानी साताऱ्यात स्थानिकांपेक्षा बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनी जर गणेश मंडळांवर अशी वेळ आणत असतील तर आम्हीही इथून पुढे साताऱ्यातील खणआळी येथून कोणतीही वस्तू खरेदी करणार नाही आमचा स्पष्ट बहिष्कार असल्याचे फ्लेक्स व्यापाऱ्यांच्या समोर साताऱ्यातील राजपथावर वरून एका मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातात झळकले

Adv