Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City बांधकाम मंत्राच्या दौऱ्या आधी अधिकाऱ्यांची रंगरंगोटी

बांधकाम मंत्राच्या दौऱ्या आधी अधिकाऱ्यांची रंगरंगोटी

259
Adv

सार्वजनिक बांधकाम मंत्री आज सातारा दौऱ्यावर दौऱ्याच्या एक दिवस बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामस रंगरंगोटी केली असल्याचे चित्र दिसून आले

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असलेले रवींद्र चव्हाण हे आज सातारा दौऱ्यावर येत असून ते येण्याच्या एक दिवस अगोदर शासकीय विश्रामगृह सातारा येथे रंग रंगोटी करताना दिसून आली फक्त मंत्री महोदय दौऱ्यावर येणार म्हणूनअधिकारी रंगोटी करत असतील तर ही एक प्रकारे सर्व सामान्यांची लूटच असल्याचे दिसून येते इतर वेळेस बांधकाम विभागाचे अधिकारी अजिबात कोणाला किंमत देत नसल्याचे वारंवार जाणवते

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी असलेले हे जणू काही आपण मंत्रालय स्तरावरील उच्च अधिकारी असल्याच्या अविर्भावात वर्षानुवर्षे वावरत असतात सर्वसामान्य साठी या अधिकाऱ्यांना अजिबात वेळ नसतो टेबलाखालून एखादी वस्तू सरकवली तरच हे अधिकारी गोड बोलतात अन्यथा नंतर या अशा प्रकारचे उत्तर देऊन संबंधितांना टाळताना दिसतात अशा अधिकाऱ्यांची मंत्री महोदय यांनी झाडाझडती घ्यावी अशी अपेक्षा जनता करत आहे

Adv