Monday, September 7, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City ओंकार भंडारी या ठेकेदारास काळ्या यादीत टाका .सुशांत मोरे

ओंकार भंडारी या ठेकेदारास काळ्या यादीत टाका .सुशांत मोरे

285
Adv

सातारा शहरातील गुरुवार पेठेतील शौचालय आणि पार्किंग तळ विकसित करण्‍याच्‍या कामाची वर्क ऑर्डर देवूनही ठेकेदार ओंकार दत्तात्रेय भंडारी यांनी सदरचे काम गेली तीन वर्षे केले नसल्याने हे काम अपूर्णच राहिले असून सदरच्या ठिकाणी नागरीकांची गैरसोय होत असून पालिकेने वर्क ऑर्डर देऊनही कामाची टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदार ओमकार दत्तात्रय भंडारे यांना काळ्या यादीत टाकण्‍याची मागणी rti कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पालिकेच्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Adv