शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेत मुख्य व्यवस्थापक असलेल्या सर..काळे यांच्याच मुलाला घेण्याच्या हालचाली आता मुख्य व्यवस्थापक असलेल्या सर.. काळे यांच्याकडून सुरू असून यासाठी त्यांनी काका नामक अध्यक्ष महोदय यांना गळ घातली असल्याची दिसून येते
परीक्षा देऊन आपले भविष्य उज्वल करण्यासाठी बँकेत नोकरी लागावी म्हणून युवक युवती यांनी परीक्षा दिल्या मात्र भरती ही संचालकांच्याच मदतीने व लक्ष्मी दर्शनेने होती याची चर्चा जिल्ह्यात थांबत नाही तशी ती टेबलाखालून वस्तूस्थितीत म्हणावी लागेल मात्र आपण मोठ्या पदावर असून आपल्या नंतर आपल्या मुलाला या बँकेत मानाचे स्थान मिळेल म्हणून ज्याची धडपड चालली असलेल्या मुख्य व्यवस्थापकांना काकाचा हातभार असल्यानेच एवढी मजल मारण्याची हिंमत झाली आहे
मोठे मोठे संचालक फक्त नावापुरतेच
जिल्हा बँकेत आकाला काकाची मदत असल्याची चर्चा रोज ऐकायला मिळते कोणत्या निकषावर प्रमोशन घेणार हे मात्र समजले असले तरी क्लास वनचे प्रमोशन घेण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरील आकाला काकाचीच मदत होणार यात तीळ मात्र शंका नाही अशी चर्चा त्यांच्याच तिसऱ्या मजल्यावर रंगते या बँकेत मोठे मोठे संचालक नावालाच उरले असल्याचे दिसून येते