माजी मुख्यमंत्री व विद्यमान मंत्री यांच्या उपस्थितीत काँग्रेसने उडवला सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

50
Adv

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विद्यमान सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या उपस्थितीत आंदोलन केले या आंदोलनात सोशल डिस्टंसिंग चा फज्जा काँग्रेसने उडवला असल्याचे झाल्याचे चित्र दिसून आले

डिझेल व पेट्रोल दरवाढीच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विद्यमान सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आंदोलन करण्यात आले सरकार पक्षामध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडवून एक नवीन आदर्श जिल्ह्याला दिलेला आहे जिल्ह्यातील काही काँग्रेस पदाधिकारी आंदोलना दरम्यान चमको च्या भूमिकेत दिसले ना तोंडाला मास्क होता ना सोशल डिस्टंसिंग , सत्ताधारी घटक असलेल्या पक्षानेच असे वागले तर सर्वसामान्य नागरिकांनी अपेक्षा कोणाकडून करायची

आंदोलन करणे योग्य आहे राज्य सरकार सांगताय सोशल डिस्टंसिंग पाळा तोंडाला मास्क लावा मात्र दस्तुरखुद्द काँग्रेस चे नेते म्हणवनारे यांच्या तोंडाला ना मास्क होते ना सोशल डिस्टंसिंग त्यामुळे सोशल डिस्टन्सचा जिल्ह्यात फज्जा कसा उडतो याचा आदर्श म्हणजे आज झालेले काँग्रेसचे आंदोलन

Adv