भाजप व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वसंतशेठ जोशी यांची नियुक्ती

154
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक व प्रसिद्ध उद्योजक वसंतशेठ जोशी यांची भाजपच्या व्यापारी आघाडीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक व साताऱ्यातील प्रसिद्ध व्यापारी असलेले माजी शिक्षण सभापती वसंतशेठ जोशी यांची भाजपच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून या संधीचे सोने करणार असल्याचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष वसंतशेठ जोशी यांनी सातारानामाशी बोलताना यावेळी स्पष्ट केले यांच्या निवडीबद्दल भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर व विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले

भाजपा व्यापारी आघाडी ची बैठक काल भाजपा सातारा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.विक्रमजी पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साताऱ्यात पार पडली यावेळी शहरातील व जिल्ह्यातील विविध नियुक्त्या करण्यात आल्या

Adv