हिंगणघाट चया निर्भयास सारंगी महाजन यांच्या सारा फांऊडेशन तर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली

162
Adv

हिंगणघाट प्रकरणी जे अमानुष कृत्य घडले त्याचा निषेध करून हिंगणघाटाची निर्भया यास सारंगी महाजन यांच्या सारा फाउंडेशन च्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली

विदर्भातील वर्धा जवळील हिंगणघाट येथे जे अमानुष कृत्य घडलं त्या साठी विकेश नागराळे याचा निषेध ही यावेळी करण्यात आला ़ तसेच निरपराध निर्भयास श्रद्धांजली अर्पित करण्यात आली, ह्या वेळी भाजपा प्रवक्ते माधव भंडारी, सारंगी महाजन, अभिनेते जयराज नायर, कार्याध्यक्ष श्री योगेश पिंगळे , देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री विलास जोशी, श 54 एन्काऊंटर स्पेशालिस्ट श्री रवींद्र आंग्रे , वनिता पाठक, राहुल तेली, संदीप गुटका आणि सारा फॉउंडेशन चे इतर सदस्य तसेच समाजातील ठाणे शहरातील अन्य मान्यवर उपस्थित होते

Adv