Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Uncategorized जावलीत दोन्ही राजेंचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

जावलीत दोन्ही राजेंचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

547
Adv

सातारा लोकसभा व विधानसभा निवडणुक अंतर्गत आज जावली तालुक्यातील करहर येथे कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला

यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडनुकीचे महायुतीचे उमेदवार श्री.छ.उदयनराजे भोसले , सातारा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, युवानेते अमित कदम बाळासाहेब गोसावी तसेच महिला पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Adv