राष्ट्रवादीच्या निवासमुळे वाई तालुक्यात राष्ट्रवादी बिगर निवासी

105
Adv

मंत्री मकरंद पाटील यांच्या तालुक्यातील वाई पालिकेतच राष्ट्रवादीच्या त्या निवासमुळे उमेदवार निवडून येऊनही बिगर निवासासारखी अवस्था झाली आहे त्याला कारण ही एकच आहे की तो राष्ट्रवादीचा निवास

निवास ची सगळी मदार ही मंत्री मकरंद आबांच्या खांद्यावर असते जी हुजूर करत पक्षाच्या सरचिटणीस पदी बसून सरचिटणीस महोदयांना पक्षाची ध्येय धोरणच माहिती नसतील ते पक्षासाठी काय करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे

वाई पालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ असताना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांना कशाप्रकारे व्हीप बजवणे प्रोटोकॉल पाळणे याचे संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम पक्षाच्या सरचिटणीसचे असते मात्र स्वतःलाच अजितदादा समजायचं असं त्या निवासच झाले आहे त्यामुळे स्वतःच्या तालुक्यातच राष्ट्रवादीची अवस्था बिगर निवासासारखी झाली असल्याचे दिसून येते आपण सरचिटणीस आहोत जिल्ह्यावर आपली पकड असण्याच्या ऐवजी आपल्या तालुक्यातीलच राष्ट्रवादी मावळतिकडे नेणारा निवास मकरंद आबांच्या जवळ असूनही डावपेच शिकला नाही याची खंत तालुक्याला दिसली

उपमुख्यमंत्री अजितदादा पहाटे पाच पासून काम सातारा जिल्ह्यात मात्र पक्षाचाच निवास प्रत्येकाला ऑर्डर देण्याचे काम करतो ही खाजगीत चर्चा कार्यालयाच्या आसपास रंगते पक्षाची ध्येय धोरण निवडून आलेले उमेदवार यांनी वीप कसा बजावणे आपल्या पक्षाचा कसा प्रोटोकॉल पाळणे याची सर्व विद्या ही सरचिटणीस यांनी देण्याचे कामे असते स्वतः अज्ञानासारखे राहून आपल्या एका चुकीमुळे निवडून आलेले उमेदवार भाजपच्या सहाय्याने उपनगराध्यक्ष झाला याचे श्रेय सर्वजाते ते त्या निवासलाच

Adv