Thursday, April 9, 2026
spot_img
Home Satara District दोन आमदारांबरोबर माजी सभापतींची बैठक

दोन आमदारांबरोबर माजी सभापतींची बैठक

126
Adv

सातारा जिल्हा परिषद त्यात्या माजी सभापतीची दोन आमदारांबरोबर (1 संगममाहूली च्या पलीकडचे आमदार, व दुसरे उत्तरेतील आमदार)आणि गुप्त बैठक संपन्न झाली असून पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तब्बल दीड ते दोन तास ही बैठक संपन्न झाली असल्याचे समजून येते

संबंधित बैठक करणाऱ्याने नेत्यांना विश्वासात घेतले की नेत्यांच्या आदेशानेच ही बैठक केली हे समजू शकले नाही मागच्या निवडणुकीत जो खेळखंडोबा चर्चा व बैठकींचा झाला तो खेळ खंडोबा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत व्हायला नको थेट नेत्यांच्या पारड्यात कशा जास्त उमेदवारी मिळतील असा प्रयत्न त्या-त्या नेत्याने करणे गरजेचा असल्याचे बोलले जात आहे

मागच्या निवडणुकीत चर्चा मीटिंग नक्की काय घडल्या याचा तपशील समोर येणे गरजेचे आहे तशा समोर न आल्याने त्या-त्या नेत्यांच्या बद्दल गैरसमज वाढून त्यांनाच रोशाला सामोरे जाऊ शकते अशी चर्चा अजून रंगत आहे त्यामुळे मागच्या निवडणुकीत जे घडलं ते येणाऱ्या निवडणुकीत नको अशी आर्त हाक आता ग्रामीणचा कार्यकर्ता मारू लागला आहे

Adv