प्रतापगडावरील तटबंदी लगतची दरड कोसळली असून जोरदार झालेल्या पावसाने ही तटबंदी लगतची दरड कोसळली आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड जवळपास साडेतीनशे वर्ष होऊन गेली हा किल्ला आहे सुस्थितीत आहे मात्र गेल्या दोन आठवड्यापासून झालेल्या सततच्या पावसामुळे ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्यावरील तटबंदी लगतची दरड कोसळल्याने शिवप्रेमीन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगड किल्ल्याचे नाव सर्व किल्ल्यांमध्ये अग्रेसर प्रमाणे घ्यावे लागते त्याच किल्ल्याची तटबंदी लगतची दरड कोसळल्याने याची लवकरात लवकर शासनाकडून दुरुस्त व्हावी अशी इच्छा शिवप्रेमी मधून होत आहे