खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निष्ठावंत असलेले व विद्यमान शाहूपुरी चे उपसरपंच राजेंद्र गिरी गोसावी यांच्या कामामुळे शाहूपुरी भागाला एक दमदार लोकप्रिय नेता मिळाला असल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वरती विश्वास ठेवून शाहूपुरी करांनी नेहमीच खासदार साहेबांना साथ दिली आहे याच संधीचे सोने विद्यमान लोकप्रिय उपसरपंच राजेंद्र गिरी गोसावी यांनी केले त्यांच्या कामाच्या धडक कामगिरीमुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली कुठलेही काम सांगा राजेंद्र गिरी गोसावी हे स्वतः जातीने हजर असतात त्यामुळे शाहूपुरी करांना लोकप्रिय नेता मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे
कोरोना काळातही त्यांनी आपली शाहूपुरी येथील नागरिकांशी असलेली नाळ त्यांनी कायम ठेवली त्यामुळेच शाहूपुरी मध्ये कोरोना वरती मात करण्यात ते यशस्वी ठरले
गडकर आळी येथे पाण्याची समस्या असो ओढे-नाले लाईट याची सोडवणूक करण्यास उपसरपंच गोसावी यांनी प्राधान्य दिले आहे हद्दवाडीमध्ये सर्वात लोकप्रिय उमेदवार म्हणून ही उपसरपंच राजेंद्र गिरी गोसावी यांच्याकडे पाहिले जाते भविष्यात शाहूपुरी चे नेतृत्व हे त्यांच्याकडे आल्यास वावगे ठरणार नाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा असलेला विश्वास ते नक्कीच कामातून साथ ठरतील अशी जन भावनाही शाहूपुरी सह शहरातील काही भागांमध्ये उमटलेली दिसून येते