जे राजू गोसावी न जमलं ते शाहूपुरीतल्या मोठ्या नेत्यांना का जमलं नाही शाहूपुरी करांचा सवाल

561
Adv

अनेक शाहूपुरीतले दिग्गज स्वतःला शाहूपुरी वासियांचे नेते म्हणतात वर्षानुवर्षे आम्हीच शाहूपुरी कराणं बरोबर असल्याचा आव आणत असून कोरोनाच्या काळात हेच शाहूपुरीतले दिग्गज आता मिस्टर इंडिया सारखे गायब झाले आहेत त्यामुळे शाहूपुरी या भागात एकमेव व लोकप्रतिनिधी राजेंद्र गिरीगोसावी यांनीच काम केल्याने त्यांची लोकप्रियता वाढली असून जे राजू गिरीगोसावी ना जमलं ते वीस वर्षे स्वतःची टिमकी वाजवणारे अनेक शाहूपुरीतल्या दिग्गज मोठ्यां नेत्यांना ते का नाही जमलं हा सवाल आता शाहूपुरी वासियांना पडला आहे

उपसरपंच राजू गिरीगोसावी यांनी आपल्या या पदाच्या माध्यमातून शाहूपुरीसह विविध भागात उत्तम कामगिरी करून लोकप्रियता मिळवली जे वीस वर्ष शाहूपुरीचे नेते म्हणून स्वतःची टिमकी वाजवत होते त्यांना या गोष्टी काहीच जमले नाहीत शाहूपुरीतले बडे नेते फेल गेल्यानेच त्यांची लोकप्रियता कमी झाली असून शाहूपुरीत अनेक अनेक दिग्गज नेते असताना कोरोनाच्या काळात मात्र ते कुठे दिसले नाहीत ही शोकांतिका असल्याचे शाहूपुरीतील नागरिक म्हणत आहेत कोरोनाच्या काळात दिसले ते फक्त राजेंद्र गिरी गोसावी अन्य कोणीही नाही त्यामुळे स्वतःच्या स्वार्थापोटी शाहूपुरी करांसाठी आम्ही काहीतरी वेगळे करतोय असा आव आणण्याचा बुरखा ही आता तो फाटलेला दिसतोय

गेल्या वर्षभरापासून राजेंद्र गिरीगोसावी हे कोरोनाच्या काळात शाहूपुरी गडकर आळी व आसपास परिसरातील नागरिकांनी बरोबर आहेत स्वखर्चाने लाईट लावणे सैनी टायझर फवारणी अशी विविध कामे उपसरपंच राजेंद्र गोसावी यांनी केल्याने शाहूपुरी तल्या अनेक अनेक दिग्गज नेत्यांना एक प्रकारे चपराकच दिली असल्याचे दिसून येते निदान सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून हे राजकारणी राजकारण करत असतात याचे भारतीय नेत्यांनी ठेवून शाहूपुरी व गडकर आळी भागासाठी इथून पुढे तरी काम करावे अशी अपेक्षाही शाहूपुरीतील नागरिक व्यक्त करत आहेत

Adv