संघर्षाला सुरुवात.. श्रीमंत रामराजे

643
Adv

झालेल्या चुका मान्य करत संघर्षाला सुरुवात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्टेटस ठेवून विरोधकांना दिला इशारा

फलटण विधानसभा मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागला निवडणूक दरम्यान अजितदादांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचेवर टीका केली मात्र या टीकेला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही निवडणुकीच्या काळात अदृश्य असलेल्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज आपल्या स्टेटस द्वारे झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात सुरक्षित आधुनिक संपन्न सातारा जिल्ह्यासाठी असा मेसेज देऊन एक प्रकारे लढण्याचाच इशारा दिला आहे

फलटण विधानसभा मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागला त्यानंतर विरोधकांकडून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर बरीच टीका झाली मात्र या पराभवाने नखचता सातारा जिल्हा सुरक्षित आधुनिक व संपन्न करण्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करणार असल्याचा संदेशच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या मोबाईलच्या स्टेटस द्वारे दिला आहे

Adv