मी रणजितसिंह निंबाळकर यांना स्टेट बैंक ऑफपाटीयाला मधुन कर्ज काढुनदिलेल्या रकमेबाबत सदर बैंक ही स्टेट बैंक ऑफ इंडिया मध्ये विलीन झाल्यानंतर मी गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव काढल्याची मला नोटीस आलेली आहे.IT प्रकारे रणजितसिंह निंबाळकर यांना मी कर्ज काढुन २.७५ कोटी व्यवहारा पोटी दिले असुन त्यांनी सदर व्यवहारात मला कोणताही मोबदला दिलेला नाही. त्यांचे स्वराज इंडिया ओंगो लिमीटेड या साखर कारखाण्यास खरेदी साठी ६५ लाख रुपये देऊन सुद्धा मला सदरची रक्कम परत दिलेली नाही
तसेच माझी जमीन गहाण ठेवुन रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांचे पतसंस्थेतुन १ कोटी रुपये माझ्या नावे कर्ज काढुन स्वत:च्या फायदयासाठी वापरले आहेत. एकांदरीत रणजित
सिंह निंबाळकर, स्वराज इंडिया ॲग्रो लिमीटेड या साखर कारखान्याचे सर्व संचालक आणि स्वराज नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक यांनी आपसात संगनमत करुन मला खोटीबिले देऊन एकुल ४.४० कोटी व त्यावरील होणारे व्याज या रकमेथी अन्यायाने विश्वासघात करुन माझी फसवणुक केली आहे.तरी स्वराज इंडिया ॲग्रो लिमीटेड यासाखर कारखान्याचे तसेच स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रणजितसिंह
निंबाळकर आणि संबंधित साखर कारखाना व पतसंस्थेचे संचालक यांच्या विरुद्ध विश्वासघात,खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकी बाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती फलटणचे नेते दिगंबर आगवणे यांनी केली आहे.