कोरेगावकर म्हणतात साहेब गुलाल नको रे बाबा

699
Adv

कोरेगावात निवडणूक फॉर्म भरण्यासाठी गेल्या वर्षी आमदार शशिकांत शिंदे समर्थकांनी गुलाल उधळला होता मात्र निकाल हा आमदार महेश शिंदे यांच्या बाजूने लागल्याने फॉर्म भरताना उगाच उधळाला अशी चर्चा रंगली होती

निकाला आधीच फटाकडे गुलाल उधळल्याने निकाल काय लागतो याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रात फक्त कोरेगावकरांनी अनुभवले आहे त्यामुळे गुलाल नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ त्या समर्थकांवर आली आहे

लोकसभा निवडणुकीतही अति उत्साही कार्यकर्त्यांनी निकाला आधीच गुलाल उधळून मिरवणूक सुरू केली होती मात्र पदरी निराशा पडल्याने गुलाल उधळलेल्या समर्थकांनी घासून पुसून आंघोळ करून घरात बसणे पसंत केले होते निकाल मात्र वेगळा लागला त्यामुळे कोरेगावकरांना गुलाल नको रे बाबा असेच म्हणण्याची वेळ आली आहे

Adv