मनोज घोरपडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

1350
Adv

कराड उत्तर मतदारसंघातून भाजपच्या वतीने मनोज घोरपडे यांनी शक्ती प्रदर्शन करत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला

कराड उत्तर मतदार संघातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोज घोरपडे यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले रामकृष्ण वेताळ आदी मान्यवर उपस्थित होते

विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात मनोज घोरपडे हेच सक्षम उमेदवार असून महायुतीने तगडा उमेदवार देऊन आपले रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे

Adv